ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?

राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येणार की नाही पहिली टाळी कोणी दिली? News published by News24tas मुंबई:– गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शिवसैनिकांची व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांची मनातील इच्छा म्हणजे राज ठाकरे व उद्धव ठाकरे या दोन्ही बांधवांनी सर्व मतं भेद विसरून मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर एकत्र यावे व निवडणुका लढवाव्या परंतु प्रत्येक वेळी … Continue reading ठाकरे बंधू एकत्र येणारच! पुन्हा एकदा सेनेकडून टाळीसाठी हात पुढे?