नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी घेतल्या नदी पात्रात उड्या!

नदी प्रदूषण मुक्ती साठी मनसेचे अनोखे आंदोलन . News published by News24tas नाशिक:- राज ठाकरे यांनी पदाधिकारी मेळाव्यात कुंभ मेळाव्यावरून केलेल्या भाष्या नंतर राज ठाकरेंवर अनेकांनी या वक्तव्यामुळे टीका देखील केली परंतु त्यांच्या त्याच विधानामुळे देशभरातील प्रदूषित नद्यांचा मुद्दा चर्चेत आला होता. व अनेक दशकांपासून इतके कोटी रुपये खर्च होऊन देखील देशातील व महाराष्ट्रातील नद्या … Continue reading नागरिकांच्या आरोग्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी घेतल्या नदी पात्रात उड्या!