भारत सरकारची मोठी कारवाई अश्लीलता पसरवणारे ते १८ OTT बंद!

कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची माहिती व प्रसारण राज्यमंत्र्यांनी दिली ग्वाही. News published by News24tas दिल्ली:– सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लिलतेचा कहर सुरु आहे. यामुळे लहान मुलांवर चुकीचे संस्कार घडत आहेत. भारतीय संस्कृतीला या माध्यमांमुळे बाधा पोहचत आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाने या माध्यमांना अधिक कठोरपणे लगाम लावावा, अशी मागणी ठाणे लोकसभेचे खासदार … Continue reading भारत सरकारची मोठी कारवाई अश्लीलता पसरवणारे ते १८ OTT बंद!