महायुतीचे खाते वाटप जाहीर बघा कोणा कडे कोणते खाते.
बहुप्रतिक्षित असलेले महायुतीचे खाते वाटप जाहीर झाले असून कोणा कडे कोणते खाते येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम लागला व महायुती सरकार कडून मंत्र्यांच्या खात्याची यादी जाहीर करण्यात आली.
News published by news24tas
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि सार्वजनिक बांधकाम,प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन तर गणेश नाईक यांच्याकडे वनविभागाची जबाबदारी.
