रेल्वे भरतीत मोठी वाढ १० वी पास उमेदवारांनो लवकर करा अर्ज !

रेल्वे ग्रुप ड भारती आता तब्बल ५८,२४२ जागांसाठी होणार RRB भरती

 

रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत गट ड पदांच्या एकूण ३२,४३८ रिक्त जागा भरण्यासाठी होणारी भरती आता तब्बल ५८,२४२ जागांसाठी होणार असल्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी रोजगाराची ही मोठी संधी आलेली आहे. १० वी पास असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज दाखल करू शकतात. सदरील अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा असून  अर्ज करण्याची सुरवात ही २३ जानेवारी २०२५ होणार आहे व शेवटची तारीख ही २२ फेब्रुवारी २०२५ आहे.

रेल्वे

भरतीसाठीचे सर्व अपडेट आणि माहिती मिळवण्यासाठी आमचे telegram चॅनल जॉइन करा -येथे क्लिक करा. 

रेल्वे भरतीची संपूर्ण माहिती :-

पदाचे नाव :- गट ड

एकूण पदसंख्या :- 32438 (आधीच्या) 58242 (नवीन नॉटिफिकेशन नुसार)

शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता पदाच्या मूळ आवश्यकतेप्रमाणे आहे संपूर्ण जाहिरात वाचावी.

वयोमार्याद :- 18-36 वर्षे

अर्ज शुल्क :- general/obc -500, st/st/ebc/female/transgender -250/-

अर्ज पद्धत :- ऑनलाइन

अधिकृत वेबसाइट :- HTTPS://indianrailways.gov.in  

मराठी बातम्या, मराठी न्यूज, महाराष्ट्र,मराठी जॉब, सरकारी भरती, मेगा भरती, goverment jobs, साठी जॉईन करा.

१३७३५ तरुणांना सरकारी नोकरीची बंपर संधी 

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या