रोहित पवारांचा राज ठाकरेंना टोला! राज ठाकरे थेट युतीच्या गाडीत.
News published by News24tas
पुणे:– पुण्यात बालगंधर्व कलादालनात ‘पुणे आंतरराष्ट्रीय व्यंगचित्र महोत्सवा’चं आयोजन करण्यात आले होते त्या महोत्सवाला रोहित पवार यांनी भेट दिली व तेथील व्यंगचित्रकार यांनी रेखाटलेली व्यंग चित्रे रोहित पवार यांनी त्यांच्या सोशल मीडिया वर पोस्ट केली त्यानंतर त्यांच्या पोस्ट केलेल्या व्यंग चित्रापैकी एक व्यंग चित्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून अनेक त्यावर नेटकरी अनेक प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.
राज यांच्यावरचे नेमके ते व्यंगचित्र आहे तरी कोणते?
व्हायरल होणारे व्यंगचित्र एका कार चे असून त्यात अजित पवार,एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस बसलेले आहेत तर गाडीच्या डिक्कित राज ठाकरे छुप्या पद्धतीने बसल्याचे पहिला मिळत आहे.
पवार यांनी अजूनही काही व्यंगचित्रे शेअर केलीत.
वाचा सविस्तर:-
