लोक खरच शेअर बाजारातुन रोज लाखो रुपये कमवतात का? 

 

तुम्हाला देखील शेअर बाजारातून पैसे कसे कमवतात जाणुन जायचे असेल तर लेख पूर्ण वाचा.

News published by News24tas

मुंबई:-लोक खरच शेअर बाजारातुन रोज लाखो रुपये कमवतात का? हा आपल्या सारख्या सर्व सामान्य लोकांना नेहमीच पडलेला प्रश्न असतो तर या प्रश्नाचे उत्तर हो असेच येईल.हो, रोज लोक शेअर बाजारात गुंतवणुक करून लाखो रुपये कमवत आहेत.

तर लोक कमवत आहेत मग आपण का नाही? हा प्रश्न देखील या बरोबर जोडला जातो तर, याचे उत्तर असे की आपण सर्वसामान्य लोकांना अधीपासुनच असे सांगितले जाते की शेअर बाजारात पैसे गुंतवले की ते डुबतातच किंवा शेअर बाजार विषयी आपल्या मनात एक प्रकारची भिती असते पण जर तुम्हाला शेअर बाजाराविषयी महत्ताची माहीती जर असेल तर तुम्ही सहजच थोडे पैसे गुंतवूण देखील चांगल्या प्रकारे पैसे मिळवू शकतात. जर तुम्हाला देखील शेअर बाजाराविषयी माहीती करून घ्यायची असेल तर तुम्ही देखील हा लेख वाचला पाहीजे.

शेअर बाजाराबद्दलची ही माहिती तुम्हाला माहीत आहे का?

शेअर बाजाराचे मुख्य दोन स्टॉक एक्सचेंज कंपन्या आहेत. प्रथम त्यात NSE (National stock exchange) तर दुसरी BSE ( Bombay stock exchange) या दोन कंपन्या आहेत. 2016 च्या आकड्यांनुसार भारतात एकुण 23 स्टॉक एक्सचेंज कंपन्या आहेत, पण भारतात सर्वात जास्त स्टॉकची खरेदी विक्री ही NSE आणि BSE मध्येच होत असते.

आत्ता तुम्हाला पुर्वीप्रमाणे शेअर विक्री अथवा खरेदी करण्यासाठी कुठेही जावे लागत नाही तुम्ही आता तुमचे शेअर तुमच्या मोबाईल किंवा कॉमप्युटरच्या साह्याने देखील खरदी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला तुमचे डिमेट व ट्रेडींग अकाउंट उघडावे लागेल. हे अकाउंट तुम्ही घरबसल्या ऑनलाईन उघडु शकतात. भारतात अनेक कंपन्या तुम्हाला अगदी अल्प दरात खाते उघडुन देतात व त्यांचे ब्रोक्रेज चार्ज देखील खुप कमी असतात. त्या कंपन्यांना 0 ब्रोक्रेज चार्ज कंपनी असे देखिल म्हणतात त्यात upstox, 5paisa, zerodha यांसारख्या अनेक कंपन्या येतात. तुम्ही तुमचे डिमेट व ट्रेडिंग अकाउंट उघड्यावर लगेचच तुम्हाला शेअर खरेदी व विक्री करता येतात.

तुम्हाला शेअर खरेदी करायचे असतील तर त्यात मुख्य तीन प्रकार पडतात.

1) Intraday Trading – या पद्धतीमध्ये शेअर ज्या दिवशी खरेदी केला त्याच दिवशी विक्री करावा लागतो.

2) Delivery – या पद्धतीमध्ये तुम्ही शेअर ज्या दिवशी घेतला त्याच दिवशी किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही त्याची विक्री करू शकता.

3) Short selling – या पद्धतीमध्ये तुम्हाला आधी स्टॉक विक्री करावा लागतो व त्याची किंमत जर पडली तर त्या किमतीवर खरेदी करून तुम्हाला नफा कमवता येतो.

जर तुम्हाला देखील शेअर मार्केट मधुन पैसे कमवायचे असतील तर तुम्ही देखील डिमेट व ट्रेडींग अकउंट उघडुन पैसे कमवता येतील.तुम्ही याविषयी सविस्तर माहीती जाणुन किंवा कोणत्या तज्ञ व्यक्तीच्या मदतीने देखील पैसे कमवता येतील.

तुमचे डिमेट अकाउंट उघडन्यासाठी लिंक क्लिक 👇

Upstox – https://upstox.onelink.me/0H1s/L0V3

5paisa – https://5paisa.page.link/WcFf8sXYv2BU1x81A

Zerodha – https://play.google.com/store/apps/details?id=com.zerodha.kite3

news24tas
Author: news24tas

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

संबंधित बातम्या