वाह क्या सीन हैं! फोटो व्हायरल. बीड प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड यांचे फोटो व्हायरल.
बीड:- राज्याच्या बातम्यात मागील अनेक दिवसापासून फक्त एकच विषय चालू आहे तो म्हणजे संतोष देखमुख हत्या प्रकरण आरोपींना अटक कधी होणार पासून ते यात कोणत्या कोणत्या नेत्यांचे पाठबळ या गुन्हेगारांना आहे असे अनेक प्रश्न अद्याप देखील प्रलंबित असताना अशातच आता नेटकऱ्यान कडून काही फोटो व्हायरल होत आहेत. व त्यात वाल्मीक कराड यांच्या सह देवेंद्र फडणवीस,अजित पवार व एकनाथ शिंदे दिसत आहेत.
वाचा सविस्तर:- मुंढेच पितळ उघडे पण बाकी नेत्यांचे काय?
वाह क्या सीन हैं
मागील काही दिवसांपासून अनेक बड्या नेत्यांसह वाल्मीक कराड यांचे फोटो व्हायरल होत आहेत त्यांचे अनेक राजकीय नेत्यानंसोबत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचे दिसत आहे. त्यातच आता राज्यातील मुख्य तीन नेत्यांच्या सोबत वाल्मीक कराड यांचे फोटो व्हायरल झाल्याने अनेक प्रश्न सोशल मीडिया वर उपस्थित होत आहेत.
