मुंबई चर्चगेट परिसरातील स्टारबक्स या कॅफेच्या फलकाला काळे फासले.
News published by news24tas
चर्चगेट:- मुंबईतील चर्चगेट परिसरातील स्टारबक्स या कॅफेच्या फलकाला शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी काळे फासले सदरील फलक मराठीत नसल्या कारणाने कार्यकर्ते आक्रमक झाले व स्टारबग्स च्या फळकला कले फासले सदरील पदाधिकाऱ्यांना पोलिसाने नंतर ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.
मुंबईत मराठी माणसाची गळचेपी .(स्टारबक्स)
अनेक दिवसांपासून मुंबईत मराठी विरुद्ध परप्रांतिय असा वाद पुन्हा चिघळला असल्याचे पहिला मिळत आहे. रोज कोणत्या न कोणत्या घटना समोर येत असून या विरुद्ध मनसे व शिवसेना आक्रमक होताना देखील दिसत आहे त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या पालिका निवडणुकीत देखील हा मुद्दा दोन्ही पक्षांकडून चागलाच गाजवला जाणार यात काही शंका नाही.
