१० वी पास असाल तर नोकरीची उत्तम संधी. आजच करा अर्ज.
नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीची उत्तम संधी तब्बल 95 जागांसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे १० वी पास उमेदवार करू शकतात अर्ज .
अर्जाची संपुर्ण माहिती.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे 95 जागांसाठी भरती | GMC Kolhapur Bharti 2025
एकुण 95 जागा
1 प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) 08 01
2 शिपाई (महाविद्यालय) 03
3 मदतनीस (महाविद्यालय) 01
4 क्ष-किरण परिचर (रुग्णालय) 07
5 शिपाई (रुग्णालय) 08
6 प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) 03
7 रक्तपेढी परिचर (रुग्णालय) 04
8 अपघात सेवक (रुग्णालय) 05
9 बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) 07
10 कक्ष सेवक (रुग्णालय) 56
एकुण 95 जागा
शिक्षण पात्रता – 10 वी पास
वयाची अट: 30 सप्टेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दु. घ: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण: कोल्हापूर
अर्ज शुल्क – खुला प्रवर्ग: ₹1000/– [मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ~20 नोव्हेंबर 2024 31 जानेवारी 2025
जाहिरात PDF –GMC_Kolhapur_Bharti_2024_for_102_Posts
अर्ज करण्याची वेबसाईट – https://ibpsonline.ibps.in/rcsmgmcoct24
तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा
