विरोध झाला पण D.M. मंत्री झालेच.
Dhananjay munde:-विरोध झाला पण धनंजय मुंडे ऊर्फ D.M. शेवटी मंत्री झालेच. news published by News24tas बहुप्रतिक्षित असलेले महायुतीचे खाते वाटप जाहीर झाले असून कोणा कडे कोणते खाते येणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम लागला व महायुती सरकार कडून मंत्र्यांच्या खात्याची यादी जाहीर करण्यात आली.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहनिर्माण आणि…