आयुक्तांच्या खात्यात अनेक नागरिकांनी पाठवले पैसे!

आयुक्तांच्या खात्यात अनेक नागरिकांनी पाठवले पैसे!

जालन्यात आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे वर अनेकांचे पेमेंट. News published by News24tas जालना:– जालना शहर महानगर पालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांच्या फोन पे नंबरवर आज दुपार पासून अनेक जण पैसे पाठवत असून अनेकांचे फोन पे चे स्क्रीन शॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व त्याचबरोबर आयुक्त संतोष खांडेकर यांचा मोबाईल नंबर देखील व्हायरल…