हिंदी आमची लाडकी बहीण सरनाईकांचे वादग्रस्त वक्तव्य! शिवसेना मनसे आक्रमक.
प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा! News published by News24tas मुंबई:- गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक मुद्यावरून मराठी विरुद्ध हिंदी असा वाद चालू असल्याचे पहिला मिळाले होते. महाराष्ट्रात शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीचे देखील बोलले जात होते व त्यावरून जेव्हा राजकारण तापलं त्यानंतर सरकारने सदरील सक्ती मागे घेतली त्यामुळे मराठी विरुद्ध हिंदी वाद कुठे तरी…