
देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय ?
BUDGET 2025 | देशाच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या वाटेल काय ? news published by news24tas दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी १ फेब्रुवारी ला देशाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मद्यम वर्गीयांना खुश करत मोदी सरकारने १२ लाखा पर्यंतचे उत्पन्न टॅक्स फ्री करत मोठे गिफ्ट देशातील मद्यम वर्गीयांना दिले. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर अनेकांच्या प्रतिक्रिया यांनंतर समोर आल्या व मोदी