
महाराष्ट्रात पहिलीच्या वर्गापासून हिंदीची सक्ती ! राज ठाकरे म्हणाले आम्ही खपवून घेणार नाही.
राज्य सरकारने पहिलीच्या वर्गापासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला. News published by News24tas मुंबई:- राज्य सरकारने राज्य शालेय अभ्यासक्रमात हिंदीची सक्ती करण्याचा निर्णय घेतला असून राज ठाकरे यांनी तीव्र शब्दात याला विरोध केला असून केंद्र सरकारचे सर्वत्र जे हिंदीकरण करण्याचे धोरणं चालू आहे तो महाराष्ट्र नवनिर्माण सेना कदापि खपवून घेणार नाही असे म्हणले आहे.