
जालना:- शहरात चालू असलेल्या त्या आंदोलनाला अखेर स्थगिती.
शिवसेनेचे जालना शहर प्रमुख विष्णू पाचफुले माजी नगराध्यक्ष राजेश राऊत यांच्या मध्यस्थीनंतर दिव्यांगाचे उपोषण स्थगित. news published by news24tas जालना :-जालना शहरातील दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी ५ फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले होते.यामध्ये दिव्यांग यांना 50 टक्के पाणीपट्टी आणि घर पट्टी माफ करण्यात यावे दिव्यांग यांना पुनर्वसन केंद्र सुरू करा दिव्यांग यांना व्यवसाय करण्यासाठी जागा