Evm hack :- मुख्यमंत्र्यांचे हिवाळी अधिवेशनात विरोधकांना उत्तर.
News published by news24tas
निवडणुका झाल्या शपथ विधी देखील झाली तरी देखील इ.व्ही.एम अजून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात वारंवार विरोधक आरोप करतात.याच फेक नॅरेटीव्ह फॅक्टरीला उध्वस्त करण्यासाठी मी उभा आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हणले.
काय म्हणले देवेंद्र फडणवीस.
नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात देवेंद्र फणवीस हे बोलत होते त्यावेळी त्यांनी विरोधकांना चांगलेच धारेवर धरले व सर्व प्रश्नाची उत्तरे देत इ व्ही एम घोटाळा वगैरे काही नाही हा जनतेने दिलेला कौल आहे असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
