मनसेकडून बोर्ड लावण्या संदर्भात हालचाली सुरू.

राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा. News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक विषयांना हात घालत भाष्य केले आहे व राज्य सरकारला देखील काही महत्वपूर्ण सूचना त्यांनी केल्या. यावेळी राज ठाकरेंनी भाषणात बोलताना औरंगजेबाच्या कबरीवरून जे काही राज्यात चालू आहे त्यावर देखील भाष्य केले व आपला विचार मांडत राज ठाकरे म्हणाले की, औरंगजेबाच्या कबरीच्या आजू बाजूचे सुशोभीकरण काढून टाका. ती कबर तशीच राहू द्या व तेथे बोर्ड लावा की ‘ आम्हा मराठ्यांना मारायला आलेला औरंगजेब येथेच गाडला गेला. अशी मागणी राज ठाकरेंना आपल्या भाषणातून केली. आता त्याच पार्श्वभूमीवर मनसे नेते हालचाली करत असून बोर्ड लावण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे.

मनसेकडून बोर्ड लावण्या संदर्भात हालचाली सुरू.

राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा. News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक

मुंबई च्या बातम्या

मनसेकडून बोर्ड लावण्या संदर्भात हालचाली सुरू.

राज ठाकरेंनी भाषणात उल्लेख केलेला बोर्ड लावण्यात यावा. News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात अनेक

आम्ही ते काम स्वखर्चातून करू! अन्यथा ते मार खातील- जाधव.

राज ठाकरेंचा आदेश आणि ठाण्यातून आंदोलनाला सुरुवात. News published by News24tas ठाणे:-गुढीपाडव्याच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मनसेचा पाडवा मेळावा पार पडला व राज ठाकरेंची

त्या औरंगजेबाची कबर बघायला लहान मुलांची सहल नेली पाहिजे!- ठाकरे.

कबर बघायला सहल घेऊन गेली पाहिजे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य.   मुंबई:- आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा मेळावा लाखो कार्यकर्त्यांच्या

अस्मितेसाठी लढणारे गुंड की कार्यकर्ते?

मराठी भाषेसाठी लढणारे मनसेचे गुंड मग कन्नड भाषेसाठी आग्रही असणारे कोण? News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परप्रांतिय वाद हा विषय काही

संपादकीय
What is the capital city of France?
© Kama