अर्जुन खोतकर यांच्या पाठपुवठ्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.

आमदार अर्जुन खोतकर यांचे पाठबळ व सामाजिक पाठपुराव्यामुळे जालना शहरात महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर. News published by news24tas जालना:- अनेक दिवसांपासून प्रलंबीत असलेला महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा जालना शहरातील मंमादेवी चौकात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात उभारला गेला. जालना शहरातील सकल राजपूत समाजाच्या पाठपुराव्यामुळे व आमदार अर्जुन खोतकर यांचे पाठबळामुळे महाराणा प्रताप … Continue reading अर्जुन खोतकर यांच्या पाठपुवठ्यामुळे महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारला गेला – ठाकूर.