अनेक अडचणींनी जुना जालना परिसरातील नागरिक त्रस्त! घरे सोडून जावे का?म्हणत व्यक्त केला संताप.

पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करून देखील दुर्लक्ष. News published by News24tas जालना:- शहरातील जुना जालना भागातील नागरिक कोणत्या न कोणत्या कारणाने त्रस्त असून नेहमीच त्यांना अडचणीचा सामना करावा लागत असून तेथील स्नानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी असल्याचे तेथील नागरिकांना संवाद साधल्यावर निदर्शनास आले आहे. अनेक वर्षांपासून परिसरात मोकळ्या जागेवर काही लोक जाणीवपूर्वक घाण कचरा व मांस … Continue reading अनेक अडचणींनी जुना जालना परिसरातील नागरिक त्रस्त! घरे सोडून जावे का?म्हणत व्यक्त केला संताप.