अर्जुन खोतकरांची मागणी आणि सभागृह बंद.

कुणाल कामरावर अटकेची कारवाई करावी – खोतकर. News published by News24tas मुंबई:-कॉमेडियन कुणाल कामरा त्याच्या लेटेस्ट पॅरोडीमुळे तो वादात सापडला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे (शिंदे गट) शिवसैनिक संतप्त झाले आहेत. ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम शूट झाला होता तो त्यांनी उद्ध्वस्त केला. त्याचबरोबर आता हा मुद्दा विधानसभेत देखील गाजत असून शिंदे गटाचे … Continue reading अर्जुन खोतकरांची मागणी आणि सभागृह बंद.