अस्मितेसाठी लढणारे गुंड की कार्यकर्ते?

मराठी भाषेसाठी लढणारे मनसेचे गुंड मग कन्नड भाषेसाठी आग्रही असणारे कोण? News published by News24tas मुंबई:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि परप्रांतिय वाद हा विषय काही नवीन नाही.यामुळे अनेक वेळा महाराष्ट्रासह देशभरात अनेकदा वाद झालेला आहे.असाच काहीसा वाद आता पुन्हा एकदा होताना दिसत आहे आणि त्याला कारण म्हणजे डिमार्ट येथे झालेला वाद. मुंबई येथील एका डिमार्ट … Continue reading अस्मितेसाठी लढणारे गुंड की कार्यकर्ते?