औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको – खोतकर.

विरोधकांच्या हातात काही राहिले नाही म्हणून ते आरोप करतात- खोतकर. News published by News24tas जालना:- छावा चित्रपट संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाल्या पासून औरंगजेबाविरुद्ध देशासह संपूर्ण महाराष्ट्रात एक संतापाची लाट पसरलेली आहे. ज्या प्रमाणे औरंगजेबाने संभाजी महाराजांना यातना दिल्या त्या पुन्हा एकदा चित्रपटाच्या माध्यमातून लोकांसमोर आल्या व क्रूरकर्मा औरंगजेब याचे निशाण या महाराष्ट्रात नको म्हणत औरंगजेबाची … Continue reading औरंगजेबाची कबर आता आमच्या भागात नको – खोतकर.