औरंगजेबाच्या कबरीसाठी २लाख ६० हजार कोणी दिले? – जरांगे.

औरंगजेबाच्या कबरीच्या वादावर जरांगे पाटलांचे रोख ठोक मत. News published by News24tas जालना:- सध्या सर्वत्र चर्चा चालू आहे ती औरंगजेबाच्या कबरीची. छावा चित्रपट जेव्हा संपूर्ण भारतभर प्रदर्शित झाला तेव्हा पासून ज्या प्रकारे औरंगजेबाने संभाजी महाराजांना यातना दिल्या त्या बघून समस्त महाराष्ट्रात जनतेच्या मनात क्रूरकर्मा औरंगजेबाबद्दल द्वेष निर्माण झाला असून त्याची कबर काढून टाकावी असे मत … Continue reading औरंगजेबाच्या कबरीसाठी २लाख ६० हजार कोणी दिले? – जरांगे.