काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देखील दिले नाही.

काँग्रेसने तर बाबासाहेबांना भारतरत्न देखील दिले न्हवते म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर निशाणा. News published by news24tas संसदेत अमित शाह यांच्या झालेल्या भाषणामुळे संपूर्ण देशभरात आंबेडकरवादी जनतेने अमित शाह यांच्या विरोधात आंदोलन करत निषेध व्यक्त केला एकवढेच काय तर संसदेत देखील या विषयावरून मोठा गदारोळ झाला होता. परंतु यावर बोलताना आता देवेंद्र फडणवीस म्हणाले की … Continue reading काँग्रेसने बाबासाहेबांना भारतरत्न देखील दिले नाही.