काम झाले की बाजूला करणारा माणूस म्हणजे फडणवीस – जरांगे पाटील.
जरांगे पाटील यांची सरकारवर सडकून टीका. News published by News24tas जालना:- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारवर सडकून टीका केली असून देवेंद्र फडणवीस काम झाले की बाजूला करणारे आहेत असे म्हणत देवेंद्र फडणवीस,अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. अजितदादा पवार हे जातीवादादाला खतपाणी घालणाऱ्या नेत्यांना मंत्रिपदे का … Continue reading काम झाले की बाजूला करणारा माणूस म्हणजे फडणवीस – जरांगे पाटील.
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed