चक्क पोलिसांनीच घेतली मटका चालू ठेवण्यासाठी लाच

जालन्यातील धक्कादायक प्रकार उघडीस. News published by News24tas जालना:- जालना जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैद्य धंदे चाकू असून या सगळ्याला पोलिसांचे वरदहस्त असल्यामुळे कोणतीही कारवाई होत नाही व यामुळे अनेक तरुण हे या अवैद्य धंद्याच्या नादी लागून आपले आयुष्य खरब करून घेत आहेत.पोलिसांनी अवैद्य धंद्यावर कारवाई करण्याचे अपेक्षित असताना काही ठिकाणी पोलिसांच्याच कृपा आशीर्वादाने सर्रासपणे अवैद्य … Continue reading चक्क पोलिसांनीच घेतली मटका चालू ठेवण्यासाठी लाच