जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात शिवसैनिकांची तुफान गर्दी.

धमकी देणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करावी या मागणीसाठी जालन्यात शिवसैनिक एकवटले. News published by News24tas जालना:– जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर व त्यांचे पुत्र अभिमन्यू खोतकर यांना एका फेक अकाऊंट वरून इंस्टाग्राम या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यामुळे जालना शहरात ही बातमी पसरताच सर्व शिवसैनिक आक्रमक झाले होते व त्यांनी तत्काळ … Continue reading जालना पोलिस अधीक्षक कार्यालयात शिवसैनिकांची तुफान गर्दी.