जालना:- मनसेतर्फे शहरात अनेक ठिकाणी छावा चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन.

छावा चित्रपटाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद. News published by News24tas जालना:-संभाजी महाराजांच्या पराक्रमावर,त्यांच्या जीवनावर व इतिहासावर आधारित छावा चित्रपट सर्वत्र १४ फेब्रुवारी ला प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांकडून या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात विक्की कौशल मुख्य भूमिकेत असून विक्की कौशल यात छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असून हा चित्रपट प्रसिद्ध दिग्दर्शक उतेकर यांनी दिग्दर्शित केला … Continue reading जालना:- मनसेतर्फे शहरात अनेक ठिकाणी छावा चित्रपटाच्या मोफत शो चे आयोजन.