जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.

जालन्यात होळीसाठी विनापरवाना देशी दारूची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई. News published by News24tas जालना:– शहरात रात्री उशिरा विनापरवाना देशी दारूशी वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई. तब्बल ६,६१,२८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी दोघांविरुद्ध कारवाई केली असून पुढील तपास चालू आहे. रात्री उशिरा जालना शहरात पेट्रोलिंग करतेवेळी पोलिसांची कारवाई. जिल्हयात अवैध धंदयावर कार्यवाही करणे बाबत मा. … Continue reading जालन्यात गुन्हे शाखेच्या कारवाईत लाखोंचा मुद्देमाल जप्त.