जालना:-जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी घुसखोर.

जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी खुसखोर किरीट सोमय्या यांचा खळबळजनक दावा. news published by news24tas जालना :-देशातील विविध भागात बांगलादेशातील रोहिंगे यांनी घुसखोरी केली असून महाराष्ट्रात दोन लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोर आलेले आहेत. राज्यातील टॉप टेन ठिकाणांमध्ये यादीत जालना जिल्हयातील भोकरदन तालूक्याचा समावेश असून जालना जिल्ह्यात ११ हजार ४९१ बांगलादेशी घुसखोर असल्याचा खळबळजनक दावा भाजपाचे … Continue reading जालना:-जालन्यात तब्बल ११ हजार बांगलादेशी घुसखोर.