जालन्यात बस थेट स्थानकावर घुसल्याने दोन जण ठार.

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस अपघातात दोघे ठार. News published by News24tas अंबड:- जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात बस अपघात झाल्याने दोन प्रवासी ठार झाले व अन्य चौघांवर उपचार सुरू आहेत अशी प्राथमिक माहिती मिळाले असून जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालय जालना येथे उपचार सुरू आहेत अशी माहिती अती.जिल्हाशल्य चिकीत्सक रामेश्वर गाडेकर यांनी दिली आहे . जालन्यात … Continue reading जालन्यात बस थेट स्थानकावर घुसल्याने दोन जण ठार.