जालन्यात धक्कादायक प्रकार ! तहसीलदारांनीच लाटले शेतकाऱ्यांचे 50 कोटी.

शेतकऱ्यांचे पैसे लाटणाऱ्यांवर कारवाई करण्याची बबनराव लोणीकर यांची मागणी. जालना:-घनसावंगी, अंबड, जाफराबाद व भोकरदन या तालुक्यांत १२,००० बोगस शेतकरी दाखवून त्यांच्या नावावर पैसे वळते केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यासाठी तहसीलदारांचे लॉगिन व पासवर्ड वापरण्यात आले आहे.  ही बाब अत्यंत गंभीर असून यावर तहसीलदारांचे नियंत्रण असणे अपेक्षित आहे परंतु तसे नियंत्रण असल्याचे दिसून … Continue reading जालन्यात धक्कादायक प्रकार ! तहसीलदारांनीच लाटले शेतकाऱ्यांचे 50 कोटी.