ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच!

ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच! राज ठाकरे असोत किंवा उद्धव ठाकरे नावातच दरारा आणि एक वेगळा आदर जो मुंबई सह संपूर्ण महाराष्ट्रात बघायला मिळतोच पण विधानसभेच्या निवडणुकीत लागलेला निकाल पाहता अनेकांनी ठाकरे ब्रँड संपले की काय असा प्रश्न उपस्थित केला परंतु हा अनेकांचा गैरसमज ठरू शकतो त्याला कारणेही तशीच आहेत. स्वतःचा पक्ष, नेते, आमदार आणि … Continue reading ठाकरे ब्रँड संपला हा गैरसमजच!