त्या औरंगजेबाची कबर बघायला लहान मुलांची सहल नेली पाहिजे!- ठाकरे.

कबर बघायला सहल घेऊन गेली पाहिजे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं वक्तव्य.   मुंबई:- आज गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मनसेचा दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील गुढीपाडवा मेळावा लाखो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडला असून राज ठाकरे यांनी मागील काही दिवसात राज्यात घडलेल्या घटनांवर टीका टिपणी केली असून आता यावरून राज्यात काय राजकारण रंगते ते पाहावे लागेल. औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात होत … Continue reading त्या औरंगजेबाची कबर बघायला लहान मुलांची सहल नेली पाहिजे!- ठाकरे.