देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना !

तब्बल १३ वर्षानंतर होणार देशात जनगणना. News published by News24tas दिल्ली:– केंद्र सरकारने देशात जनगणना करण्याची घोषणा केली असून देशात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार आहे.यापूर्वी देशात पहिली जनगणना ही १८७२ साली गव्हर्नर जनरल लॉर्ड मेयो यांच्या कार्यकाळात झाली होती.त्यानंतर स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदा १९५१ साली जनगणना करण्यास सुरुवात झाली व दर दहा वर्षांनी जनगणना २०११ पर्यंत … Continue reading देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना !