नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.

तत्काळ देश सोडण्याच्या पाकिस्तानी नागरिकांना सरकारच्या सूचना. News published by News24tas मुंबई:- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेल्या आदेशानंतर देशासह महाराष्ट्रातील सर्व पोलिस यंत्रणा कामाला लागली असून यंत्रणेने महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांची आकडेवारी काढली असून त्यांना देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात तब्बल ५०२३ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास असल्याचे आढळून आले आहे तर एकट्या नागपुरात … Continue reading नागपुरात तब्बल २००० पाकिस्तानी आढळले! कठोर कारवाईचे सरकारचे आदेश.