नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.

जालना महानगर पालिकेत निवेदन देताना मनसे कार्यकर्त्यांची अधिकाऱ्यांसोबत बाचाबाची. News published by News24tas जालना:- जालना शहरात दिवसेंदिवस घाणीचे साम्राज्य वाढत असून महानगर पालिकेचे याकडे सर्रासपणे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. शहरात अनेक चौकात,उघड्या जागेवर व मैदानात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य वाढत असून यामुळे शहरात रोगराई देखील पसरत आहे व अनेक मुके जनावरे देखील या घाणीत … Continue reading नागरिकांच्या हितासाठी आयुक्तांकडे वेळ नाही का? – मनसे.