पंतप्रधान पदासाठी फडणविसांचे नाव चर्चेत.

महाराष्ट्राच्या विधानभवनात देशाचा भावी पंतप्रधान निवडला गेला एक दिवस असा येईल ज्या दिवशी देवेंद्रजी देशाचे पंतप्रधान बनतील. Published by https://news24tas.com महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर भावी पंतप्रधान देवेंद्र फडणवीस होतील का?अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू झाल्या. नेतृत्वाची जी फळी तयार होते त्यात फडणवीस यांचे नाव अग्रेसर आहे त्यात महाराष्ट्रासारख्या आर्थिक सत्ता … Continue reading पंतप्रधान पदासाठी फडणविसांचे नाव चर्चेत.