पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.

भारतीय सैनिक नक्कीच पाकिस्तानला धडा शिकवतील – बबनराव लोणीकर. जालना:- काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण भारताच्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाकिस्तान बदल राग निर्माण झाला असून लवकरात लवकर पाकिस्तानला धडा शिकवण्यात यावा अशी मागणी संपूर्ण भारतातील नागरिक करत आहेत.उन्हाळ्याच्या सुट्टीत कुटुंबासोबत फिरायला आलेल्या नागरिकांपैकी तब्बल २६ नागरिक या दहशतवादी हल्ल्यात मारले गेले आहेत.त्यामुळे … Continue reading पाकिस्तानचा माज उतरवण्याची हीच खरी वेळ – लोणीकर.