पुण्यात वाद पेटणार! ABVP विरुद्ध MNVS.

पुण्यात मनसे विद्यार्थी सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत वादाची ठिणगी. News published by News24tas पुणे:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असा नवा वाद पुण्यातील कॉलेजमध्ये सुरू होण्याची आता शक्यता असून दोन विद्यार्थी सेना यामुळे आमने सामने येणार असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने वाडिया महाविद्यालयात “कॉलेज कॅम्पस कनेक्ट” उपक्रम … Continue reading पुण्यात वाद पेटणार! ABVP विरुद्ध MNVS.