भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.

भटक्या श्वानावार कार्यवाही कधी शहरातील तब्बल १००० पेक्षा जास्त नागरिकांना चावा . news published by news24tas  जालना:- जालना शहरात मोठ्या प्रमाणात भटक्या श्वानाची संख्या वाढली असून महानगरपालिका यावर कार्यवाही कधी करणार असा संतप्त सवाल जालना शहरातील नागरिक विचारात असून भटक्या कुत्र्यांमुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी रात्री व सकाळच्या वेळेस कुत्र्यांच्या टोळ्या चौक … Continue reading भटक्या श्वानावर उपाय योजना कधी ? शहरातील १००० नगरिकांना आत्तापर्यंत चावा.