मनसेचा एक इशारा आणि रुग्णालय प्रशासन झोपेतून जागे

मनसेचा एक इशारा आणि झोपलेले प्रशासन खडबडून जागे. News published by News24tas जालना :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जालना शहरातील जिल्हा स्त्री रुग्णालयात चालू असलेला गैरप्रकार प्रशासन समोर आणला व सदरील गैरसोयी व गैरप्रकारावर तात्काळ कार्यवाही न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिल त्यानंतर जिल्हा स्त्री रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले व प्रशासनाने कर्मचाऱ्यांना सुरळीत आरोग्य सेवा देण्यासाठी  … Continue reading मनसेचा एक इशारा आणि रुग्णालय प्रशासन झोपेतून जागे