मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!

मुंबईत बेकायदेशीरपणे राहणाऱ्यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी काढले शोधून. News published by News24tas मुंबई:- काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात तब्बल २६ निष्पाप जणांचा बळी गेला असून यामुळे सर्व देशभरात पाकिस्तानाविषयी मोठा रोष निर्माण झालेला आहे व लवकरात लवकर सरकारने पाकिस्तान व दहशतवाद पसरवणाऱ्यांवर कडक पाऊल उचलून कारवाई करावी अशी सर्वच भारतीयांची इच्छा आहे. सरकार देखील त्याच दिशेने … Continue reading मनसे कार्यकर्त्यांनी मुंबईत शोधले संशयित !काश्मीर येथे झालेल्या हल्ल्यानंतर मनसे कार्यकर्ते अलर्ट!