महानगरपालिकेने जाहीर केली दंडाची नियमावली पण सुविधांचे काय?

सुविधा अभावी जालन्यातील नागरीक त्रस्त असताना दंडाची नियमावली कशासाठी? News published by News24tas जालना:- अनेक वर्षाच्या प्रतीक्षेनंतर २ वर्षा अगोदर जालना नगर पालिकेचे रूपांतर महानगरपालिकेत झाले परंतु हवा तसा विकास अद्याप देखील जालना शहरात झालेला नाही. त्यामुळे अनेक नागरिक त्रस्त असल्याचे दिसून येते. शहरात विविध ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.अनेक ठिकाणी अनधिकृत बांधकामे जश्यास तशीच … Continue reading महानगरपालिकेने जाहीर केली दंडाची नियमावली पण सुविधांचे काय?