महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!

विजेच्या प्रश्नावर आ. अर्जुन खोतकर आक्रमक. News published by News24tas जालना:-शहरासह ग्रामीण भागात विजेची समस्या गंभीर बनली असून, या संदर्भात असंख्य नागरिकांच्या तक्रारी आमदार खोतकर यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन आमदार खोतकर यांनी सोमवारी थेट महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यांवर प्रश्नांचा भडीमार केला. अधिकाऱ्यांना धारेवर धरत जालना शहरासह जिल्हाभरातील वीजपुरवठा तातडीने सुरळीत … Continue reading महावितरण कार्यालय गाठत अधीक्षक अभियंत्यावर प्रश्नाचा भडिमार!