राज्यात तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता!

तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून ठाकरे बंधूंना एकत्र करण्यासाठी शरद पवारांचे प्रयत्न चालू? News published by News24tas मुंबई:- गेल्या अनेक वर्षांपासून राज्याचे राजकारण ज्या प्रकारे चालू आहे ते पाहता आता ज्या प्रकारची माहिती समोर येत आहे ती नाकारता येणे शक्य नाही. कारण एके काळी राजकीय विरोधक असलेली काँग्रेस शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करू … Continue reading राज्यात तिसरी आघाडी उदयास येण्याची शक्यता!