राज-उध्दव ठाकरे साहेब कोण होता तुम्ही कोण झालात तुम्ही !

राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येणार की ठाकरे ब्रँड संपणार? news published by news24tas  मुंबई:- मुंबई जशी महाराष्ट्राचा एक अविभाज्य भाग आहे.त्याच प्रमाणे ठाकरे आणि महाराष्ट्र हा देखील एक अविभाज्य भाग.अर्थातच बोलण्याचा उद्देश एवढाच की ठाकरे आडनावा शिवाय गेली अनेक दशके महाराष्ट्राचे राजकारण ना चालू झाले ना संपले परंतु पुढच्या येणाऱ्या दशकांचे काय असा प्रश्न … Continue reading राज-उध्दव ठाकरे साहेब कोण होता तुम्ही कोण झालात तुम्ही !