राज ठाकरेंना साथ द्या म्हणत हिंदुस्थानी भाऊ मैदानात

गंगेच्या पाण्यावरून झालेल्या वादात हिंदुस्तानी भाऊची उडी. News published by News24tas मुंबई:– राज ठाकरेंनी पक्षाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यात केलेल्या भाषणात गंगेच्या पाण्यावर व कुंभमेळ्यातील स्नानावर एक भाष्य केले होते त्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते व अजून देखील तापलेले आहे. अनेक भाजपच्या नेत्यांनी राज ठाकरेंच्या या विधानाचा निषेध केला तर जितेंद्र आव्हाड यांनी … Continue reading राज ठाकरेंना साथ द्या म्हणत हिंदुस्थानी भाऊ मैदानात