राज ठाकरे सकाळी उठले की भांग घेतात – सिंह

राज ठाकरेंवर कृपाशंकर सिंह यांची जहरी टीका. News published by News24tas मुंबई:– महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाच्या वर्धापन दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणात गंगेच्या प्रदूषित पाण्यावर जी टिपणी केली होती त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्याचं वादावर आता भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी राज ठाकरेंवर टीका करत म्हणले की,राज ठाकरे हे … Continue reading राज ठाकरे सकाळी उठले की भांग घेतात – सिंह